Call Now
Call Now

AyuCare Hospital

Picture of the author

AyuCare Ayurved Hospital & Research Center , Jath

Blogs

आमवात - Rheumatoid arthritis

आम - म्हणजे अपक्व आहार रस वात - शरीरात प्रकोपित झालेला वातदोष आपण सेवन केलेल्या आहारावर पचन प्रक्रिया होऊन प्राकृत आहाररस तयार होतो.
by Dr.Yogesh Nagane

व्हेरीकोज व्हेन्स आणि आयुर्वेद

सर्वप्रथम व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय ते जाणून घेऊ.आपल्या शरीरात अशुद्ध रक्तवहन करण्यासाठी व्हेन्स म्हणजे शीरा असतात. पायातील रक्ताला गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधात रक्त प्रवाहित व्हावे लागते.
by Dr.Yogesh Nagane

गुडघेदुखी

गुडघेदुखी ही पूर्वी वय झाल्यावर उद्भवणारी समस्या आता कमी वयातच उद्भवायला लागली आहे. विविध कारणांनी गुडघ्यांची झीज होते त्यामुळे गुडघेदुखी उद्भवते.
by Dr.Yogesh Nagane

सुवर्णबिंदू प्राशन

लहान मुलांमध्ये आजारी पडण्याचे किंवा संसर्ग जडण्याचे प्रमाण अधिक असते  त्यामागील प्रमुख  कारण म्हणजे  कमकुवत 'रोगप्रतिकार शक्ती' !
by Dr.Yogesh Nagane

उत्तरबस्ती

विशिष्ट प्रकारचे औषधे गर्भाशयात किंवा मूत्राशयात सोडले जातात यालाच उत्तरबस्ती म्हणतात. पंचकर्मा मध्ये उत्तरबस्तीचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे गर्भाशयात दिली जाणारी आणि दुसरी मूत्रमार्गात (मूत्राशयात) दिली जाणारी
by Dr.Yogesh Nagane

Gallery

Slide 0
Slide 1
Slide 2
Slide 3
Slide 4

Our Services

Leeche Therapy

Leech therapy (जलौकावचरण) is a multi-faceted therapeutic concept in Ayurveda.

Read More

Netra Tarpan

Netra Tarpana is an effective Ayurvedic treatment for nourishing and rejuvenating eye health and relieving various eye-related conditions.

Read More

Viddhakarma

Viddha Karma is one of the eight Shastrakarma as defined in Sushrut Samhita.

Read More

Agnikarma

The most reliable Ayurveda treatment for healing all of these is Agnikarma. Agnikarma involves the application of heat on the affected area, at specific points for specific time with Shalaka Yantra.

Read More